Bigg Boss Marathi 3Entertainment
तुमच्या आवडत्या स्पर्धकाला Vote करा – बिग बॉस मराठी 3

बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये यंदा ॲक्टर, ॲक्ट्रेस, डॉक्टर, गायक, समाज सेवक, समाज सुधारक विविध क्षेत्रातील स्पर्धकांचा बिग बॉस च्या घरात प्रवेश झाला आहे, काही शांत आहेत तर काही थोड्या थोड्या गोष्टी वरून वाद निर्माण करणारे आहेत, यंदाचा बिग बॉस मराठी हा पहिल्या पेक्षा वेगळाच आहे.
शिवलीला पाटील ह्याचा आता पर्यंतचा जीवन प्रवास