नवीन प्रोमो 9 डिसेंबर सुख म्हणजे नक्की काय असतं

9 डिसेंबर च्या प्रोमो मध्ये दाखवल की, गौरी घरात रडत असते तेव्हा माई येऊन तिला विचारतात काय झालं गौरीतेव्हा गौरी म्हणते, दादांना आता पर्यान आपल्याला सत्य कळूच दिलं नाही, तेव्हा माई म्हणतात कोणत सत्य लपवलं त्यांनी, गौरी म्हणते, माझ्या बाबांचा खून गुंडांनी केलेला नसतो, दादांनी माझ्या बाबांना मारलं आहे,गौरीच्या तोंडून अस ऐकल्यावर सगळे चकित होतात,
जेव्हा दादा स्वतःच्या तोंडून सगळी कबूल देतील तेव्हा मात्र घरात चांगलच वादळ पेटणार असते,नवीन प्रोमो मालिकेला कोणत्या वळणावर घेऊन जाईल हे येत्या भागात कळेलच
बघा नवीन प्रोमो 👇
मालिकांचे सर्व update आता आपल्या मेल id वर सुद्धा मिळवू शकता, त्यासाठी खालील बॉक्स मध्ये तुमचं नाव आणि मेल id समाविष्ट करा 👇
सर्व मालिकेचे नवीन आणि पुढील update जाणून घेण्यासाठी आताच Serial Update WhatsApp किंवा Telegram Group मध्ये जॉईन व्हा. 👇