Marathi Serial
थोड तुझ थोड माझं 2 डिसेंबर प्रोमो

थोड तुझ थोड माझं, या मालिकेच्या 2 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत, मानसी भांडी घेऊन आत मध्ये जात असताना, तिचा पाय दरवाजात अडकतो, आणि सगळी भांडी हातातून पडतात, तेजस लगेच मानसीचा पाय बघतो, तर तिथे थोडी जखम झाली असते, तेजस मानसीला म्हणतो, मिस lucky champ, तुम्हाला या जोडाव्या घालून चालण्याची सवय नाही आहे, थांबा मी काढून ठेवतो, तर मानसी त्याला अडवत म्हणते, थांबा तेजस, नका काढू, मंगळसुत्राप्रमाणे जोडवी हा देखील, महत्वाचा दागिना आहे. होईल हळू हळू सवय याची.मानसीच्या अश्या बोलण्यामुळे, आई देखील खूप खुश होते, येणारा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे.