Bigg Boss Marathi 3Entertainment
काही स्पर्धकांची नावे झाली Viral – बिग बॉस मराठी 3

बिग बॉस मराठी सीझन 3 च्या प्रोमो नंतर प्रेक्षकांची उस्तुक्ता अजून वाढली आहे, यंदाचा बिग बॉस मराठी सीझन कसा असेल, त्याच्या theme कशी असेल, स्पर्धक कोण असतील, घर कसे असेल?
असे अनेक प्रश्न आले असतील
१९ सप्टेंबर रोजी सगळ्याच प्रश्नाचं निवारण होईल, पण बिग बॉस मराठी ने काही स्पर्धकांची झलक दाखवली आहे त्यावरून बऱ्याच चाहत्यांनी तर तो स्पर्धक कोण असेल हे सांगीतल आहे.
त्याच स्पर्धकांची आम्ही नावे खालील प्रमाणे दाखवत आहोत
तुम्हाला ह्या स्पर्धकांच्या नावाची किती शक्यता वाटते ते Vote करून नक्की सांगा