Marathi Serial
ठरलं तर मग मालिकेचा १३ फेब्रुवारीचा प्रोमो

ठरलं तर मग, या मालिकेच्या 13 फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत,तन्वी आणि अर्जुनचा विवाह संपन्न होणार असतो, कल्पना अर्जुनला सांगते, हे घे मंगळसूत्र आणि घाल तन्वीच्या गळ्यात पण तेवढ्यात सनईचा आवाज येतो आणि मोठ मोठ्याने आवाज येत राहतो,पण अचानक समोर सायली, band वाल्यांचा dress घालून येत म्हणते, मी आली आहे, अर्जुन सरांची खरी बायको, सौ. सायली अर्जुन सुभेदार, अर्जुन सरांशी पुन्हा एकदा लग्न करण्यासाठी,आता मात्र सर्व चकित झालेले असतात, पण अर्जुन मात्र खूप खुश झाला असतो, आता कशा प्रकारे सायली आणि अर्जुनचा पुनर्विवाह बघायला मिळणार, की त्यात पण अजून काही संकट येणार, येणारा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे.