Uncategorized
काय घडणार पाचव्या पार्ट मध्ये – Money Heist

Money heist मधील प्रोफोसेर चोरी करण्याची प्लॅनिंग बघून सगळेच लोक त्यावर फिदा झाले आहे, तुम्ही जर आधीचे चारही पार्ट बघितले असतील तर तुम्ही सुद्धा पाचव्या पार्ट साठी खूपच उस्तुक्त असाल,
नुकतंच Netflix ने Date Announcement Teaser luanch केला आहे, त्यात पुढे काय होणार त्याची झलक दाखवली आहे, आणि ही series 3 सप्टेंबर आणि 3 डिसेंबर ला प्रकाशित होणार आहे.
खालील व्हिडिओ मधून जाणून घ्या नक्की काय होणार पुढील भागात 👇