Entertainment
ह्या मुलीच्या व्हिडिओ करतात सगळ्यांना प्रेरित

हल्ली इंस्टाग्राम रीलचा ट्रेण्ड अधिकच वाढू लागला आहे, त्यात सगळेजण आपापल्या परीने कॉमेडी व्हिडिओ करून लाईक आणि फॉलॉवर्स मिळवत पण त्यातच चौथीत शिकणारी जान्हवी छोटे छोटे मोटिवेशनल डायलॉग वापरून लोकांना प्रेरित करत.
त्यातील जान्हवी गिरी हीचा इंस्टाग्राम अकाउंट वरील काही निवडत पोस्ट 👇
जान्हवी गिरी हीच जुन आणि नवीन ऑफिसियल इंस्टाग्राम अकाउंट
तुम्हाला जान्हवी च्या व्हिडिओ कश्या वाटतात हे खालील रेटिंग मध्ये सांगा