Entertainment
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2022 विजेते लिस्ट

सर्वोत्कृष्ट नवीन चेहरा पुरुष
विजेता - अक्षय (मुरांबा)
सर्वोत्कृष्ट नवीन चेहरा स्त्री
विजेती - पिंकी (पींकीचा विजय असो)
सर्वोत्कृष्ट सूत्रधार
विजेती - सिद्धार्थ चांदेकर
सर्वोत्कृष्ट खलनायक / खलनायिका
विजेती :- संजना आई कुठे काय करते
सर्वोत्कृष्ट चेहरा – स्त्री
विजेती :- अपूर्वा
सर्वोत्कृष्ट चेहरा – पुरुष
विजेता :- अंकुश
सर्वोत्कृष्ट बाबा
विजेती :- महदू (पिंकीचा विजय असो)
सर्वोत्कृष्ट विशेष सन्मान
विजेती :- बाल कलाकार
सर्वोत्कृष्ट मुलगी
विजेती :- सिंधु लग्नाची बेडी
सर्वोत्कृष्ट भावंड
विजेती :- मोरे सहकुटुंब सहपरिवार
सर्वोत्कृष्ट सासरा
विजेती :- अप्पा आई कुठे काय करते
सर्वोत्कृष्ट आई
विजेती :- अरुंधती
सर्वोत्कृष्ट सून
विजेती :- कीर्ती
सर्वोत्कृष्ट सासू
विजेती :- सौंदर्या
सर्वोत्कृष्ट नवरा
विजता : शौनक मुलगी झाली हो विजता : शुभम फुलाला सुगंध मातीचा
सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी
विजेती :- शंतनू पल्लवी
सर्वोत्कृष्ट जोडी
विजेती :- गौरी जयदीप
सर्वोत्कृष्ट पोषाक
विजेता :- सहकुटुंब सहपरिवार
सर्वोत्कृष्ट परिवार
विजेता :- कानेटकर परिवार
सर्वोत्कृष्ट मालिका
विजेती :- रंग माझा वेगळा