EntertainmentMarathi Serial
पाहा शौनकने पूर्ण केला माऊचा मेकअप

स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो मालिकेतील प्रेक्षकांची आवडती जोडी म्हणजे शौनक आणि माऊ म्हणजे योगेश आणि दिव्या
दुसरी कडे शौनक हा ready होऊन बसलेला असतो, पण इथे माऊचा मेकअप हा सुरूच असतो. म्हणून शौनक येऊन मस्करीत म्हणतो, मालिकेतील हिरोईन ला हीरो च्याच हाताने मेकअप केलेला आवडतो त्यामुळे तिचा मेकअप पटकन होतो आणि ती जास्त च उठून दिसते.
बघा खालील व्हिडिओ मधून माऊ आणि शौनक ची मस्ती व्हिडिओ