Health
आता लवंगचा हा फायदा बघाच – घरच्या घरी करा हा उपयोग

1. रोजच्या जेवणात लवंग वापरल्याने रोगपरतिकारकशक्ती मध्ये वाढ होते
2. लवंग चघलल्याने हिरड्या मजबूत होतात
3. लवंगाच तेल कापसाच्या बोळ्यामध्ये घेऊन दुखणाऱ्या दातावर ठेवल्याने दात दुखी थांबते
आणि हिरड्यांची सूज देखील कमी होते.
4. लवंगाच तेल पाण्यात घालून गुळण्या केल्याने दुर्गंध येत नाही
5. लवंगाचा लेप करून सूज आलेल्या जागी लावल्याने सूज कमी होण्यास मदत होते
6. सांधे दुखी वर लवंगाच्या तेलाने मालिश केल्याने उत्तम फायदा होतो
7. डोके दुखी वरही लवंगाच्या तेलाने मालिश केल्याने डोके दुखी थांबते
माहिती वाचण्यासाठी क्लिक करा. 👇
