जिवा आणि नंदिनीचा गृहप्रवेश नवीन प्रोमो

लग्ना नंतर होईलच प्रेम, या मालिकेच्या येत्या भागात आपण पाहणार आहोत, काव्या जिवाला म्हणते, तुझ्यासाठी मी वाटेल ते करेल, पण जेव्हा जिवा तिला मंगळसूत्र काढून टाकायला सांगतो, आणि माझ्याशी लग्न कर म्हणतो, तेव्हा काव्याला घरात घडलेला सर्व प्रकार डोळ्या समोर उभा राहतो, काव्या पुढे काहीच पर्याय नसल्याने, जिवा तिच्यावर भडकून बाहेर जातो,तर गावातील लोकांनी नंदिनीला नावे ठेवून तिला रडकुंडीला आणली असते, पण जिवा तिची साथ देत म्हणतो, नंदिनी तुझ्या पाठीशी हा जिवा कायम उभा असेल, आणि मी करेल तुझ्याशी लग्न,जिवा लग्नाला तयार होताच सर्वजण हे लग्न आताच उरकून घ्या असे म्हणत मागे लागतात, आणि त्याच वेळेस जिवा आणि नंदिनीचा विवाह संपन्न होतो,काव्या पार्थ चा गृहप्रवेश झाल्या बरोबर, मागोमाग जिवा आणि नंदिनीचा देखील गृहप्रवेश होतो, येणारा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे.