Bigg Boss Marathi 3
ह्या पर्वाचा विजेता कोण असू शकते / शकतो

बिग बॉस मराठी सीझन 3 अखेर हे पर्व बघता बघता फायनल पर्यंत येऊन पोहचलं आहे, स्पर्धकांनी भरभरून प्रेम आणि मत दिलेली स्पर्धक फायनल मध्ये दिसत आहेत, त्यात जय दुधाने, विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, मीनल शाह, विकास पाटील
तुम्हाला काय वाटतं कोणता स्पर्धक ह्या पर्वाचा विजेता असेल ते झाली मत देऊन नक्की कळवा