EntertainmentMarathi Serial
गौरी आणि जयदीपचा डान्स परफॉर्मेंस

स्टार प्रवाह वाहिणीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ह्या मालिकेतील गौरी आणि जयदीप म्हणजेच गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव
मागील आठवड्यात पार झालेला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१ मध्ये आपण सगळयाणी जयदीप आणि गौरी चा रोमॅंटिक डान्स बघितलाच असेल त्या डान्स पूर्वी दोघाणी ही खूप मेहनत घेतली
त्याच परफॉर्मेंस ची प्रॅक्टिस करतानाचा हा व्हिडिओ
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खालील स्टार रेटिंग मधून कळवा