Bigg Boss Marathi 3Entertainment
बिग बॉस मराठी सीझन 3 च्या सर्व स्पर्धकांची नावे आणि त्यांची जबाबदारी

बिग बॉस मराठी सीझन 3 आता सुरू झाला आहे, उस्तुकता संपली, मनोरंजन सुरू
बिग बॉस मराठी सीझन 3 च्या सर्व स्पर्धकांची नावे आणि त्यांना मिळालेली जबाबदारी
स्पर्धक क्रमांक 1 सोनाली पाटील
जबाबदारी :- जिम
स्पर्धक क्रमांक 2 विशाल निकम
जबाबदारी :- रात्रीच किचन (सेवक)
स्पर्धक क्रमांक 3 स्नेहा वाघ
जबाबदारी :- रात्रीच किचन (मालकीण)
स्पर्धक क्रमांक 4 उत्कर्ष शिंदे
जबाबदारी :- डीशेस
स्पर्धक क्रमांक 5 मीरा जगन्ननाथ
जबाबदारी :- बेडरूम
स्पर्धक क्रमांक 6 तृप्ती देसाई
जबाबदारी :- डीशेस
स्पर्धक क्रमांक 7 सुरेखा कुडची
जबाबदारी :- किचन मालकीण (दिवस)
\स्पर्धक क्रमांक 8 गायत्री दातार
जबाबदारी :- Living अँड dinning रूम
स्पर्धक क्रमांक 9 विकाश पाटील
जबाबदारी :- बाथरूम सेवक
स्पर्धक क्रमांक 9 शिवलीला ताई पाटील
जबाबदारी :- गार्डन
स्पर्धक क्रमांक 10 आविष्कार दारवहेकर
जबाबदारी :- किचन बेडरूम (सेवक)
स्पर्धक क्रमांक 11 जय दुधाने
जबाबदारी :- बाथरूम हेड
स्पर्धक क्रमांक 13 मिनल शहा
जबाबदारी :- बाथरूम हेड
स्पर्धक क्रमांक 14 अक्षय वाघमारे
जबाबदारी :- भांडी घासणे (सेवक)
स्पर्धक क्रमांक 15 संतोष चौधरी
जबाबदारी :- किचन दिवस आणि जिम सेवक