Entertainment
गौरीची सेट वरील मजेशीर व्हिडिओ, बघून तुम्हालाही हसू येईल

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ह्या मालिकेतील गौरीची सोजवळ आणि कुटुंबासाठी वाटेल ते करणारी भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच गिरिजा प्रभू ,
गिरिजा ताई ह्या एकदम हसऱ्या खेळत्या स्वभावाच्या आहेत, त्यांची शूटिंग दरम्यान मस्ती चालूच असते, गौरीची म्हणजे गिरिजाची ही व्हिडिओ सद्या सोशल मीडिया वर खूपच धुमाकूळ घालत आहे, बघा गौरीची ही मजेशीर व्हिडिओ