Marathi Serial
माऊ सिद्ध करून दाखवणार की लहानपणी मीच जीव वाचवायला होता

स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो मालिकेत मागील भागात दिव्या आणि राजनने मिळून शौनक ला फसवल असतं की तुला लहानपणी वाचविणारी मुलगी ही माऊ नसते दुसरी मुलगी त्याच्या पुढे उभी करतात.
आता येत्या भागात दाखवल की शौनक माऊ ला म्हणतो तू आता पर्यंत मला फसवतच आली आहे, लहानपणी वाचवणारी मुलगी तू नसताना तरी पण तू मला खोटं सांगीतल,
त्यावर माऊ इशारे करत सांगते, मी कधीच तुला फसवल नाही, मी तुला सर्व काही सिद्ध करून दाखवेन अस बोलून त्याला चॅलेंज करते.
माऊ ने सिद्ध केलं ना की लहानपणी जीव वाचवनारी मुलगी तीच होती तेव्हा शौनक ला कळेल की आपल्या बाबतीत खूप मोठा धोका झाला आहे आणि पुन्हा एकदा शौनक माऊ वर विश्वास ठेवेल