Bigg Boss Marathi 4
बिग बॉस मराठी सीझन 4 च्या सर्व स्पर्धकांची नावे आणि त्यांची जबाबदारी

बिग बॉस मराठी सीझन चार आता सुरू झालेला आहे,
या व्हिडिओमध्ये आपण बघुयात की घरात प्रवेश केलेल्या स्पर्धकांची नावे आणि त्यांना मिळालेली जबाबदारी
पहिल्या स्पर्धकाचं नाव आहे तेजस्विनी लोणारी
आणि तिचे जबाबदारी :- रात्रीच स्वयंपाक घर
स्पर्धक क्रमांक दोन प्रसाद जवादे
आणि त्याची जबाबदारी :- स्वयंपाक घर दिवसा
तिसरी स्पर्धक अमृता धोंगडे
आणि तिची जबाबदारी :- स्वयंपाक घर रात्री
स्पर्धक क्रमांक चार निखिल राजेशिर्के
आणि त्याची जबाबदारी :- साफसफाई
पाचवे स्पर्धक अभिनेते किरण माने
आणि त्यांची जबाबदारी :- धुणीभांडी
सहावे स्पर्धक समृद्धी जाधव
आणि तिची जबाबदारी :- स्वयंपाक दुपारी
अपूर्वा नेमळेकर
आणि तिची जबाबदारी :- स्वयंपाक दुपार
अक्षय केळकर
आणि तिची जबाबदारी :- स्वयंपाक दुपार
अमृता देशमुख
आणि तिची जबाबदारी :- धुणीभांडी
यशश्री मसुरकर
आणि तिची जबाबदारी :- स्वयंपाक संध्याकाळी
विकास सावंत
आणि तिची जबाबदारी :- साफसफाई
मेघा घाडगे
आणि तिची जबाबदारी :- साफसफाई
त्रिशूळ मराठे
आणि तिची जबाबदारी :- धुणीभांडी
रोहित शिंदे
आणि तिची जबाबदारी :- स्वयंपाक रात्री
रुचिरा जाधव
आणि तिची जबाबदारी :- साफसफाई