Uncategorized
टाकी आजच फूल करा; उद्यापासून पेट्रोल- डिझेल 10 ते 15 रुपयांनी महाग होऊ शकतं

रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम कच्चा तेलाच्या किमतीं वर होतो आहे,
कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरेल ९५ ते १२५ अमेरिकन डॉलर्स होण्याची शक्यता आहे यामुळे इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे
जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात
शहर पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
मुंबई शहर १०९.९८ ९४.१४
ठाणे ११०.१२ ९४.२८
पुणे १०९.५८ ९२.३७
सातारा ११०.६३ ९३.३८
नाशिक ११०.६४ ९३.३९
कोल्हापूर १०९.६६ ९२.४८