EntertainmentMarathi Serial
अनिरुद्ध आणि अरुंधतीची ह्यांची डान्स प्रॅक्टिस

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ह्या मालिकेत आता सगळ्यांनी आनंदाने होकार दिल्यामुळे अभिषेक आणि अनघाचा साखरपुडा ठरवला असतो, ईशाला दादाच्या engagement दिवशी खूप धमाल मस्ती करायची असते, म्हणून ती सगळ्यांना एकत्र डान्स करायची request करते सुरुवातीला अरुंधती म्हणते, तुम्ही करा तुम्हाला हवं ते मला नाही जमत ते डान्स बिन्स,
पण ईशाच्या आणि यशच्या अग्रहा पुढे तयार होते, आदल्या दिवशी ईशा यश आणि गौरी मिळून अरुंधती आणि अनिरुद्ध कडून चांगलीच practice करून घेतात, अरुंधती आणि अनिरुद्ध पण मागील जुन विसरून आनंदाने नाचू लागतात, ईशा आजीला खुणावत म्हणते, लवकरच बघ हे पुन्हा एकत्र येतील.
बघा खाली व्हिडिओ मधून 17 एप्रिलच्या भागाची छोटीशी झलक 👇