Marathi Serial
साहेबरावाचे वाजवले बारा – तुझेच गीत गात आहे प्रोमो
तुझेच मी गीत गात आहे, या मालिकेच्या 12 जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत,
मल्हार समोर साहेबरावाचे सगळे धंदे उघड झाल्याने, मल्हार साहेबरावावर खूप चिडतो, आणि त्याला मारत सगळ्यांसमोर आणतो,
मल्हार साहेबरावाला एक कानाखाली देत म्हणतो, हे मंजुळा बाई सोबत जबरदस्ती लग्न करण्यासाठी,
आणि दुसऱ्या कानाखाली मारत म्हणतो, हे स्वराच्या पायात चाळ बांधल्याबद्दल.
मल्हार आता सगळ्यांना म्हणतो, हा आता माझाच नाही तर तुमचा देखील गुन्हेगार आहे, त्यामुळे ह्याला आता काय शिक्षा द्यायची, हे तुम्हीच ठरवा,
आता घरातील सर्व बायका, झाडू चप्पल आणि लाठी घेऊन पुढे येतात आणि साहेबरावाला चांगलाच चोप देतात,
येणारा पुढील भाग खूपच interesting असणार आहे.
अजून कोणत्या मालिकांचे प्रोमो बघायचे असतील तर आम्हाला WhatsApp वरती संपर्क करा. 👇
बघा संपूर्ण प्रोमो 👇