Marathi Actress
सई ताम्हणकर हिचे न पाहिलेले सुंदर फोटोज्

सई ताम्हणकर हीने अनेक मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपल स्थान निर्माण केलं आहे.
सईचा जन्म १५ जुन १९८६ महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आहे.
सावरकर प्रतिष्ठान येथे शिक्षण घेतले. ती राज्यस्तरीय कबड्डीपटू होती आणि कराटेमध्येही नारंगी रंगाचा पट्टा आहे. तिच्या आईच्या मित्राने दिग्दर्शित एका नाटकातून ती अभिनयात उतरली. तिचे दुसरे नाटक आधे अधोरे यांनी आंतर-महाविद्यालयीन नाट्य स्पर्धेत तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकाविला
पाहुयात सईचे काही सुंदर फोटोज्