Marathi Serial
मकर संक्रात विशेष कुण्या राजाची राणी प्रोमो

कुण्या राजाची तू राणी, या मालिकेच्या मकर संक्रांत विशेष भागात मृण्मयी कबीर कडे येते आणि म्हणते, आज पासून आपण अजिबात एकमेकांशी भांडायचं नाही, हे तीळ गुळ घे आणि गोड बोल, माझा तीळ गुळ सांडू नको, माझ्याशी भांडू नको, अस बोलून कबीरच्या हातावर तीळगुळ देत असताना,
गुंजाच्या हाताला चटका बसतो,कबीर लगेच धावत तिच्या कडे जात असताना, त्याच्या हातून सगळे तीळगुळ खाली पडतात,
तर कबीर गुंजाच्या हाताला फुंकर मारतो, ते सर्व बघून मृण्मयीचा राग अनावर होतो, आणि ती पूजेचे ताठ हातातून खाली फेकून देते आणि दोघांकडे रागाने बघत असते,
अजून कोणत्या मालिकांचे प्रोमो बघायचे असतील तर आम्हाला WhatsApp वरती संपर्क करा. 👇