Marathi Serial
13 जानेवारी प्रोमो – सुख म्हणजे नक्की काय असतं

सुख म्हणजे नक्की काय असतं, या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे, यात अस बघायला मिळत, रावसाहेब राजमाची छेड काढत असताना, राज आणि नित्या तिथे येतात,
तर राज त्यांच्यावर भडकून म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली, माझ्या मुलीवर हात टाकायची, अस बोलून राज बाजूला असलेली खुर्ची त्याच्या डोक्यात टाकतो, तर नित्या सुद्धा दुसऱ्या गुंडाला चांगलाच मार देते.
राज, रावसाहेबला जन्माची अद्दल घडेल असं मार देत असतो, ते बघून वसुंधरा देवी बाहेर येते, पण राज त्यांना म्हणतो, खबरदार एक पाऊल जरी पुढे टाकाल तर, याने माझ्या मुलीवर हात टाकला, आता याच्या सकट तुम्हाला पण संपून टाकला.
येणारा पुढील भाग खूपच interesting असणार आहे.
अजून कोणत्या मालिकांचे प्रोमो बघायचे असतील तर आम्हाला WhatsApp वरती संपर्क करा. 👇
बघा संपूर्ण प्रोमो 👇