जीवन जगणे ही एक कला आहे


जीवन जगणे ही एक कला आहे “
आपल्याला लोक सांगतात मनशांती पाहिजे ना मग तीर्थयात्रा करा ,उपवास करा ,हे करा ते करा पण मनशांती का मिळत नाही मनाला शांती मिळण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे तुम्ही आज काय करता मनासारख करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मन शांत तर होत नाही मन लाडावत जात तुम्ही जर मुलाच्या मनाप्रमाणे वागत राहिलात तर मुलाने काय मागितलं द्या काही आई बाप म्हणतात आमची लहानपणी कोणी लाड केले नाही म्हणून आम्ही आमच्या मुलाला मागेल ते देतो त्याला जर एखादी गोष्ट मिळाली नाही तर ते मिळवण्यासाठी तो वाट्टेल त्या थराला जाईल आज मुलं बिघडलेली आहे त्याचं कारण एकच की आईबापांना वाटतं की आपण मुलांना त्यांना पाहिजे ते द्याव त्यांना आपण सुखी कराव उद्देश चांगला असतो पण मार्ग चुकीचा असतो पण हल्ली मुलांना पॉकेटमनी दिला जातो पहिले पाच आणि दहा रुपये नव्हते आता दहा- दहा हजार पॉकेटमनी दिला जातो श्रीमंतांची मुले असतात मुळात द्यायच नाही दिलं तर बाबा तू काय करणार आहेस, काय केलं, काय विकत घेतलं, काय खाल्ले ,ते आम्हाला सांग ना ते पण विचारत नाही तो दारू पितो का गुटखा खातो का सिगारेट ओढतो काही कशाचा पत्ता नाही हल्ली जुगार स्वस्त झालाय जाऊन जुगार खेळतात त्यांना दहा हजार म्हणजे दहा रुपयांसारखे मग त्याला जास्त पैसे मिळाले नाहीत वडिलांकडून मग वाटेल ते करायला तयार होतो म्हणून मी सांगतो चांगले आई-बाप मिळायला पुण्य लागतं आपल्याजवळ पुण्य पाहिजे आईबाप चांगले मिळायला आणि आई-बाबांकडे शहाणपणा पाहिजे मुलाला चांगले मार्गदर्शन करायला हे सगळं नसेल तर सगळं व्यर्थये.
…..मित्र जोमात नवरदेव कोमात…..x
अशाच पोस्ट वाचण्यासाठी आजच आमच्या पेजला लाईक करा ,शेअर करा आणि फॉलो करा
Source by –