Marathi Actor

विनायक माळीने घेतली तब्बल ## लाखाची ही बाईक

महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध दादुस म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका विनायक माळी.विनायक माळीने आताच 15 एप्रिल रोजी नवीन बाईक बुक केली आणि ती कालच शोरुम मध्ये डिलिव्हर झाली.

दादुस ने केवळ एक नाही आणि दोन नाही तब्बल 3 लाखाची (२.५ लाख showroom price + ५० RTO ) बाईक स्वतःच्या हिंमतीवर खरेदी केली.

बाईकच नाव :- TVS Apache RR 310

Engine Capacity :- 312.2 CC
Mileage :- 30KMPL
Transmission :- 6 Speed Manual
Kerb Weight :- 174 KG

पाहा त्याच्या बाईकचा आणि दादुसचा छान फोटो 👇

फोटो शेअर करताना दादुस ने कॅप्शनमध्ये लिहल की, आता बाईक तर आली आता लवकरच बाईकच्या मागे बसणारी येऊदे.

फोटो शेअर करतातच चाहत्यांनी लाईक आणि अभिनंदनाचा वर्षाव केला.

आपला दादुस आपल्या सर्वांना साठी एक नवीन कॉमेडी व्हिडिओ सुद्धा घेऊन येणार आहे.

Super Marathi

SuperMarathi या साईट वर तुम्हाला मराठी मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी https://www.supermarathi.xyz वर बनून रहा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button