Marathi Serial
ठरलं तर मग 27 फेब्रुवारी नवीन प्रोमो

ठरलं तर मग, या मालिकेच्या 27 फेब्रुवारी च्या भागात आपण पाहणार आहोत, अर्जुन आणि सायली जुनी फाईल चेक करत असतात, तेव्हा त्यांना त्यात एक फोटो सापडतो, अर्जुन सायलीला म्हणतो, ज्या दिवशी खून झाला, त्यादिवशी साक्षी या माणसाच्या म्हणजेच अथर्व विचारे याचे अंत विधी साठी गेली होती,महा शिवरात्रीच्या दिवशी कार्यक्रम सुरू असताना, सायली देवाला म्हणते, देवा आता तूच काहीतरी चमत्कार दाखव.तर तेवढ्यात समोरून अथर्व विचारे दर्शनासाठी आलेला असतो, सायलीची नजर त्याकडे जाताच, तिला धक्का बसतो, सायली मनात म्हणते, हा माणूस जिवंत आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे, आता अर्जुन आणि सायली, अथर्व विचारे याला पकडून कसे साक्षीला तोंडावर पडणार, हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे.
सोहळ्यासाठी सुरू असलेली कलाकारांची डान्स रिहर्सल👇
