म्हणून आप्पा दिसले नाही कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल
स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ह्या मालिकेतील सगळेच पात्र प्रेक्षकांना खूप आवडतात, जर का त्यापैकी एक जर पात्र मालिकेत दिसले नाही तर प्रेक्षक त्यांना खूप मिस करतात,
समृध्दी निवास मधील आप्पा म्हणजे अरुंधती च्या पाठीशी कायम खंबीर पने उभे राहणाऱ्या आप्पांनी जणू प्रेक्षकांच्या मनामध्ये आपल स्थान निर्माण केलं आहे
बरेच दिवस आपल्याला मालिकेत आप्पा दिसले नाही, मालिकेत सांगीतल की त्यांचे भाऊ आजारी होते म्हणून त्यांना बघायला गेले आहे.पण खर कारण ऐकाल तर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.आप्पांची भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजे किशोर महाबोले.
किशोर ह्यांच्या वडिलांचे दुखत निधन झाल्यामुळे आप्पा गेले दहा दिवस मालिकेच्या चित्रीकरणाला येऊ शकले नाही.
आता अनघा आणि अभिषेक च्या साखर पुड्या दिवशी परत येणार आहे,गेल्या कित्येक दिवसांपासून प्रत्येक जन ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आता आला आहे.
च्या आयुष्याला नव्याने सुरूवात होत आहे.अनघा आणि अभीच्या साखरपुड्या मुळे देशमुख घरात आता आनंदी वातावरण दिसत आहे. आणि नाच गाण्यांच्या कार्यक्रम देखील होणार आहे.
पहा व्हिडिओ 👇