Marathi Serial
ठरलं तर मग 14 जानेवारी नवीन प्रोमो

ठरलं तर मग, मालिकेचा नवीन जबरदस्त प्रोमो समोर आला आहे, त्यात अस बघायला मिळत की, काही गुंड येऊन चाळीत हाणामारी करू लागतात,
तर सायली पुढे येऊन त्यांना म्हणते, तुमची ही दादागिरी बंद करा, नाहीतर सोडणार नाही तुम्हाला
पण तो गुंड सायली वर हात उचलत म्हणतो, नाहीतर काय करणार तू,
तर तेवढ्यात अर्जुन येऊन त्या गुंडाला धडा शिकवत त्याला मारत असतो, पण सायली त्याला आडवत म्हणते, प्लीज थांबा, अस करू नका.
इतक्या दिवसांनी सायली काहीतरी बोलली, म्हणून अर्जुन खूपच खुश होतो,
अजून कोणत्या मालिकांचे प्रोमो बघायचे असतील तर आम्हाला WhatsApp वरती संपर्क करा. 👇
बघा नवीन प्रोमो 👇