EntertainmentMarathi SerialNews
आता तुमच्या आवडत्या मालिकांचे शूटिंग होणार आहे या राज्यात

करोना च्या वाढत्या प्रादुर्भावमुळे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात लॉकडाऊनला सुरूवात झाली, त्यामुळे अनेक व्यवसाय आणि फिल्म इंडस्ट्रीच कामही रखदू लागलं, लोकांनाही घरात बसून बसून कंटाळा येत त्यात प्रत्येक जण आपापल्या आवडी प्रमाणे मालिका बघत पण जरा का मालिकांचे शूटिंग बंद झाले तर पुढील भाग येणार तरी कसे हा महत्वाचा प्रश्न पडू लागला. त्यात स्टार प्रवाह वाहिनीने त्यांचे बऱ्याच मालिकांचं शूटिंग गुजरात मध्ये करण्याचे ठवरल. आणि आता सहकुटुंब सहपरिवार, स्वाभिमान शोध अस्तिवाचा, फुलाला सुगंध मातीचा, तुझ्या ईशकाचा नादखुळा अश्या अनेक मालिकांचं चित्रीकरण गुजरात मध्ये सुरू झालं आहे. आता लवकरच प्रेक्षकांना नवीन भाग बघायला मिळतील
सईचे सुंदर फोटोज् बघण्यासाठी क्लिक करा 👇
