” तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार”


मन शांती ही नावाची गोष्ट आहे ना ते मनासारखं तुम्ही करायला गेलात ना मनासारखं कधीच होत नाही मनाला जे मिळत ना त्यात समाधान असतं त्याला जे मिळालंय त्याच्या त्याला महत्त्व नसतं
दोन गोष्टी एक समाधान नसतं दुसरी गोष्ट जे मिळतं, मिळालेले आहे त्याचे महत्त्व नसतं घरामध्ये जा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी तुम्ही कधी विचार केलाय माझ्या घरात मोबाईल, टीव्ही, फ्रीज सांगायचा मुद्दा असा की त्याला मिळालेले नाही तेच त्याला पाहिजे असतं जे आहे त्याचा विसर नाही त्याचा आठव आपल्याला जीवनामध्ये चाललेला आहे म्हणून जगात दुःख आहे म्हणून म जगात माणसाला शांती मिळत नाही म्त्याचे कारण हे आहे. जीवनविद्या आपल्याला काय सांगते तू टोकाला जाऊ नको त्याग नको ,भोग नको, मध्ये आहे तो योग योग पाहिजे. म्हणून जीवनविद्या नेहमी मध्य मार्ग स्वीकारते पैसे मिळव वस्तू मिळव पण जे मिळालेले नाही त्याचा सतत आठव करू नको माणसाला कुठे थांबायचं माणसाला कुठे चालायचे या दोन गोष्टी कळल्या पाहिजे जीवन जगणे ही एक कला आहे शहाणपणा हे मनाचे श्लोक आहेना ते मनाला दिलेले शहाणपण आहे. शहाणपणाच्या अनेक व्याख्या आहे
`
“दुसऱ्यांच्या अनुभवावरून जे शिकतात ते खरे शहाणे ” “स्वतःच्या अनुभवावरून जे शिकतात ते दीड शहाणे” आणि “कोणाच्याच अनुभवावरुन जे शिकतात ते पेडगावचे शहाणे” कोण ,कोणाला, केव्हा, कुठे ,कसा, कधी, उपयोगी पडेल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाही म्हणून सर्वांशी सरोक्याचे संबंध ठेवण्यात आणि ते प्रयत्नपूर्वक राखण्यात खरे शहाणपण आहे मनाला शहाणपण देण्याचे काम जीवंविद्या करते मनाचा स्वभाव काय आहे घेत राहणं आणि मानस पूजेमध्ये देत राहणं मनाने तु दे तुला जे देवा जितकं चांगलं देता येईल तेव्हा मग काय होईल जे तुझे मन आहे ना त्याच्यावर तुझा ताबा येईल मग मन ते सांगशील तसे वागेल मनाला सांग पण मिळेल त्याला आपण दिलं पाहिजे हे मनाला कोणी सांगितलंच नाही घेतलं पाहिजे एवढंच त्याला माहितीये असं शहाणपण जेव्हा तुम्ही मनाला देता तेव्हा खरी मनाला शांती मिळते आता म्हणाला शांती द्यायची की नाही द्यायची हे तू ठरवायचं आहे.
अशाच पोस्ट वाचण्यासाठी आजच आमच्या पेजला लाईक करा ,शेअर करा आणि फॉलो करा
Source by –Source by –