EntertainmentMarathi Serial
किर्ती आणि शुभमने सोडलं घर

6 जानेवारी च्या नवीन प्रोमो मध्ये दाखवल की, जिजी आक्कांनी किर्ती सांगीतल होत जिंकली तर घर सोडावं लागेल पण शुभम मुळे कीर्ती स्पर्धा जिंकली आणि जिजी आक्कानी कीर्तीला घरा बाहेर जायला सांगितलं, कितीही समजून जिजी आक्का ऐकायला तयार नव्हती आणि नाईलाजाने किर्ती आणि शुभम ला घरा बाहेर जावं लागलं
बघा हा नवीन प्रोमो 👇
आता तुमच्या आवडत्या सीरियल चे update आणि प्रोमो सर्वात आधी मिळवा WhatsApp वर
त्यासाठी खालील दिलेल्या WhatsApp Button वर क्लिक करा.