EntertainmentMarathi Serial
अभिषेक वर ओढवल संकट – 17 एप्रिल प्रोमो

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ह्या मालिकेत आप्पांनी भटजींना विचारून 3 दिवसांनंतरचा चांगला मुहूर्त बघितलेला असतो, आणि सर्वांना सुद्धा पसंद असतो, पण त्यातच अभिषेक ला हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन साठी जावं लागतं, पण त्यांच्या घरच्यांनी हॉस्पिटल मध्ये पेशंट ला आणायला खूप उशीर केल्यामुळे बाळाचा आणि त्याच्या आईचा जीव जातो, पण त्यांच्या घराचे सगळा दोष डॉक्टर वर देऊन मोकळे होतात आणि डॉक्टर ला बेदम मारहाण करतात,
अंकिता घाबरून यशला फोन करून सांगते, यश लगेचच निघतो तेव्हा अरुंधती त्याला विचारते येवढ्या घाई घाईत कुठे निघाला तर अरुंधती पण त्याच्या सोबत हॉस्पिटल मध्ये जाते, यश त्या दोघांना अडवतो आणि अरुंधती त्यांना समजवत असते, पण ते काय ऐकून घ्यायला तयार नसतात,