EntertainmentMarathi Serial
Sahkutumb Sahpariwar 9 January Promo

आवणी पुन्हा एकदा तिच्या घरी आली त्यामुळे मोरे कुटुंब पुन्हा एकदा सहकुटुंब सहपरिवार झाले तेव्हा परत एकदा अवनी साठी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवतात, तेव्हा अचानक प्रशांत ला इंग्लिश मध्ये बोलण्यासाठी सांगतात, ते ऐकल्यावर अंजलीला राग येतो पण प्रशांत उत्तम इंग्लिश म्हणतो, ते ऐकून सगळे चक्कित होतात,
बघा नवीन प्रोमो👇
आता तुमच्या आवडत्या सीरियल चे update आणि प्रोमो सर्वात आधी मिळवा WhatsApp वर
त्यासाठी खालील दिलेल्या WhatsApp Button वर क्लिक करा.