प्रेमाची गोष्ट 21 जानेवारी प्रोमो

23 जानेवारीच्या प्रेमाची गोष्ट मालिकेचा नवीन प्रोमो आला आहे, सईला हर्षवर्धनचा call येतो, तर हर्षवर्धन सईला म्हणतो, सई बाळा, तू कोणासारखी दिसतेस माहित आहे का?
तर सई त्याला नाही माहित अस सांगते,हर्षवर्धन तिला म्हणतो, मग तू तुझ्या बाबांना विचार ना,
सई प्रेमाने, सागरला विचारत असते, बाबा, सांगा ना मी कोणसारखी दिसते, पण सागर सईचा राग राग करत असतो, त्यामुळे सागर सईला ढकलून देतो, तर बापू सईला सांभाळतात, घरातील कोणच सागरच्या अश्या वागण्यावर प्रतिउत्तर देत नाही म्हणून, मुक्ता सर्वांना म्हणते, मला अस मोठ्यांना उद्धट बोलणाऱ्याचा आणि लहान मुलांशी चुकीच वागणाऱ्याचा राग येतो, आपण त्याला शिक्षा देऊ या का? अस मुक्ता, बापू आणि इंद्राला सांगत असते,
आता बापू आणि इंद्रा मुक्ताला support करत सागरला काय शिक्षा देणार हे पाहणे रंजक असणार आहे.
अजून कोणत्या मालिकांचे प्रोमो बघायचे असतील तर आम्हाला WhatsApp वरती संपर्क करा. 👇
बघा नवीन प्रोमो 👇