Marathi Serial
मुरांबा 21 जानेवारी प्रोमो

मुरांबा, या मालिकेत अक्षय रेवाला म्हणतो, मी किती दुर्देवी माणूस आहे, ज्याला त्याचा हनिमून कधी झाला हेच आठवत नाही,
तर रेवा त्याला म्हणते, अस आठवेल अक्षय, कारण मी प्रेग्नंट नाही, मी हे सगळं खोट बोलली होती, कारण माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,
तर अक्षय खुश होऊन म्हणतो, मग हे तू मला, आधी सांगायचं ना, अस बोलून मिठी मारतो,
तर रमा सर्व फोन मध्ये रेकॉर्ड करत असते, आता मात्र रेवाच पितळ उघडं झाल्यामुळे अक्षय आणि रमा आता रेवाला काय शिक्षा देणार हे पाहणे रंजक असणार आहे.
अजून कोणत्या मालिकांचे प्रोमो बघायचे असतील तर आम्हाला WhatsApp वरती संपर्क करा. 👇
बघा नवीन प्रोमो 👇