मंत्रीमंडळाच्या बैठकीत काय निर्णय घेतले वाचा महत्वाची बातमी

एप्रिलच्या सुरुवातीपासून राज्यात रुग्णांची वाढीची संख्या 50 हजार + होऊ लागली होती त्यामुळे कडक निर्बंध लागू लागले आणि त्याच बरोबर लसिकरणांच काम ही जोरदार पध्दतीने सुरू झालं त्यामुळे वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात यश आले पण जर का नियम शीतल केले तर पुन्हा एकदा रुग्ण संख्येत वाढ होईल आणि त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण जाईल. त्यामुळे लॉकडाऊन बदलचे सर्व नियम आहे तेच राहतील.

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात,
1. लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी आपल्याला 15 दिवस अजून extend करावा लागेल ह्यावर पर्याय नाही.
2. 18 ते 44 वर्षांच्या सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाईल.
3. लसीकरणांसाठी कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. कारण लस घेण्याआधी co-vin ॲप वर registration करून त्यांना आधी पूर्व सूचना दिल्या जातील.
4. लसीकरण मोहीम ह्याबद्दल संपूर्ण नियोजन सुरू आहे.
नवरदेव Positive होता म्हणून केलं अस, बघा व्हिडिओ 👇
