लग्ना नंतर होईलच प्रेम 25 फेब्रुवारी प्रोमो

लग्ना नंतर होईलच प्रेम, या मालिकेच्या येत्या भागात आपण पाहणार आहोत, जसे नंदिनी आणि जिवा मंडपात येतात, तशी काव्या तिकडून निघून जाते, जिवा काव्याला म्हणतो, तू का केलस पार्थ दादा सोबत लग्न, तर काव्या त्याला म्हणते, मला हे लग्नच मान्य नाही, मी हे लग्न मनातच नाही, तर जिवा तिला म्हणतो, तू हे लग्न मनात नाही ना, मग तुझ्या गळ्यात असलेल मंगळसूत्र काढून टाक, त्यावर काव्या काहीच करत नाही, तर बाहेर सगळे, नंदिनीला नाव ठेवू लागतात, त्यावर नंदिनी सगळ्यांना भडकून म्हणते, मुलीला second hand म्हणणारा तुमचा हा समाज, आज माझ्याच लग्नाचा घाट का घालत आहे, इथे आहे का कोणी, जो माझ्याशी लग्न करेल..तर तेवढ्यात जिवा येऊन नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो, मी करेल तुझ्याशी लग्न,समाजापुढे मनात नसताना सुद्धा जिवा आणि नंदिनीला एकमेकांसोबत लग्न करावं लागत, कारण जिच्यावर प्रेम होत, त्यांचंच मनाविरुद्ध लग्न झालेलं असतआता येणारा पुढील भाग खूपच रंजक वळण घेऊन येणार आहे,