प्रत्येकाच्या घरी लागणार वायफाय ते सुद्धा जिओचा प्लॅन १९८ रुपयामध्ये
एक जीबी इंटरनेट पूर्ण महिनाभर वापरावे लागायचं ते सुद्धा पुरवून पुरवून जास्त डेटा नंतरच्या काळामध्ये मिळायला. लागला पण इंटरनेट आणि कॉलिंग या सगळ्यांसाठीच एकत्रित गणित महिना सातशे आठशे रुपयांपर्यंत जात होतं. अशा वेळेस मार्केटमध्ये इंटरेस्ट झाली जिओची, त्यांनी मार्केटमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेल्या आहेत. त्यांनी इनकमिंग आउटगोइंग बॉल हे फ्री केले यासोबतच दिवसाला एक जीबी डेटा जो आहे, तो सुद्धा त्यांनी फ्री ऑफ कॉस द्यायला सुरुवात केली. त्यांच्यामुळे मार्केटमध्ये त्यावेळेस क्रमांक एकला असलेली, आयडिया सारखी कंपनी आजच्या दिवशी सर्वाइव करताना झगडताना आपल्याला दिसतीये.
आता रिलायन्स ने लक्ष वळवले होम ब्रॉडबँड आणि डीटीएच, कडे 198 रुपयांमध्ये ब्रॉडबँड मिळणारे आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित डीटीएच वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी होईल, आणि घरामध्ये जे वायफाय आहेत त्याच्या वरतीच घरातले टीव्ही जे आहे ते चालवले जाऊन होऊ शकतात.
आणि हे ओळखूनच त्यांनी हे स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन आणलेलेत आणि आयपीएल सुद्धा त्याने डोळ्यासमोर ठेवलेले ग्राहकांना सुरुवातीच्या टप्प्यात एक रकमेत 1490 भरावे लागणार आहेत, जे जिओ फायबरच्या पाच महिन्याच्या सर्वेसाठी असणारे याच्यामध्ये 990 जे आहेत हे डेटा साठी असणार आहेत, आणि पाचशे रुपये हे असणार आहेत तुमच्या इन्स्टॉलेशन चार्जेस म्हणून असे टोटल तुम्हाला 1490 भरावे लागू शकतात. ,
जिओच्या स्वस्त प्लानमुळं भारतीय एअरटेल आणि जे काही लोकल इंटरनेट सप्लायर आहेत तुमचे इथे आजूबाजूला खूप सारे असतील यांना जोरदार स्पर्धेचा सामना करावा लागणारे ग्राहक टिकून ठेवण्यासाठीच त्यांच्या समोरच आव्हान हे मोठ असणारे आणि ग्राहकांना गुंतवून ठेवण्यासाठी ग्राहकांना स्वतःजवळ ठेवण्यासाठी कदाचित त्यांना सुद्धा या स्पर्धेमध्ये उतरावं लागू शकतं आणि अल्टिमेटली या स्पर्धेचा फायदा जो आहे तो ग्राहकांनाच होणार आहे.
एअरटेल चा बेस्ट प्लान जो आहे 499 रुपयाचा आहे आणि जिओचा 198 रुपयाचा आता आपण काय विचार करणार हे स्पष्ट 198 रुपयाचा घेण आपण प्रेफर करणार सध्या जिओचा बेस्ट प्लॅन 399 चा आहे विथ 30 एमबीपीएस स्पीड एका विश्लेषकानुसार जिओ या ठिकाणी सुद्धा मोबाईल मध्ये त्यांची स्ट्रॅटेजी आहे ती वापरणारे आणि कमी किंमत ठेवणार सर्वोत्तम टेक्नॉलॉजी वापरणार, एअरटेल सोबत त्यांची मुख्य स्पर्धा असणार आहे आणि एअरटेलला स्पर्धेसाठी तयार व्हावं लागेल कारण की याच बिझनेस मधून एअरटेलचा तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांचा रेवेन्यू येतो ऑलरेडी घरोघरी फायबर टू होम सर्विस आल्यानंतर डीटीएच चा यूजर जो आहे युजर बेस तो कमी होताना दिसतोय.
अनलिमिटेड देता हे कोणालाही शक्य होणार नाहीये. सध्या टीव्हीचे रिचार्ज साठी सुद्धा महिन्याला 300-400₹ चा टीव्ही पॅक आपल्याला सेपरेटली घ्यावा लागतो म्हणजे मोबाईलचं बिल जे आहे ते वेगळं त्याच्या मध्ये वेगळा वापर केला तर ते वेगळं आणि DTH साठीचे वेगळे पैसे द्यावे लागतात आता जिओच्या या ब्रॉडबँड प्लॅन मूळ साडेचौदा कोटी ग्राहकांना डायरेक्ट फायदा, प्लान आहे तो 198 रुपयांमध्ये पण जर का ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा 100 रुपये दिले तर सहा वेगवेगळे ओटीपी ॲप्स दिसणार आहेत आणि 400 टीव्ही चॅनेल सुद्धा दिसणार आणि दोनशे रुपये जर का एक्स्ट्रा ओटीपी आणि साडेपाचशे टीव्ही चॅनेल दिसणार
#jiofiberbackupplan
तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार