EntertainmentMarathi Serial
गौरीने केली तहानलेल्याची मदत, पण त्यानंतर जे काही झालं ते बघाच

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ह्या मालिकेतील गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे गिरिजा प्रभु, गिरिजाने तहानलेल्या कुत्र्याला पाणी देऊन त्याची तहान भागवली, पण त्यानंतर जे काही झालं ते तुम्हीच पहा खालील व्हिडिओ मधून 👇
गिरिजा म्हणते की, उन्हाळ्याचे दिवस आहेत माणसं तहानलेली असतात तसेच प्राणी पक्षी ही तहानेने व्याकुळ होत असतात , शक्य असेल तसं आपण आपल्या परीने त्यांला मदत करू😇🙏