Entertainment
ह्या आजीचा व्हिडिओ होतोय Viral, बघितला का

TikTok नंतर आता सगळेजण Instagram Reel वर active झाले आहे, हल्ली लोकांना १५ सेकंद मध्ये entertainment व्हिडिओ हवे असतात, त्यामुळे बरेच जण नवनवीन आयडिया वापरून लोकांचं कसं मनोरंजन होईल ह्यावर प्रयत्न करत असतात, त्यातील instagram वरील bindhast mulgi ह्यावर आजी आणि तिची नात गौरी पवार हिची धम्माल व्हिडिओ येतेच असतात.
त्यातीलच काही निवडक अश्या काही कॉमेडी व्हिडिओ 👇
Video Credit By :- Bindhast_mulgi