मन धागा धागा जोडते नवा 12 जानेवारी

मन धागा धागा जोडते नवा, या मालिकेच्या 12 जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत,
आनंदी आणि सार्थक बाहेर गोधडी वळत घालत असतात, तेव्हा त्यांची एकमेकांसोबत मस्ती सुरू असते, नेमकं त्याच वेळेस, सुधा आणि वृंदा, सार्थकला भेटायला आलेले असतात.
वृंदा त्यांची मस्ती बघून म्हणते, आता हेच बघायचं बाकी राहील होतसुधा पुढे येऊन आनंदीला आवाज देत म्हणते, आनंदी, लाज नाही वाटत का तुला, माझ्या मुलाकडून, असली कामे करून घेताना,
तर सार्थक लगेच म्हणतो, अग आई, मीच त्यांना मदत करत होतो, याना आमच्या घरी, अस बोलत सार्थक घरात जातो,सार्थक ला अस बदललेल बघून, सुधा रागाने, आनंदीला म्हणते, तू शेवटी,मला माझ्या मुला पासून तोडलसच.
पण आनंदी त्यांना म्हणते, आई, तुम्हाला चांगलंच माहीत आहे, मी अस पाप कधीच करू शकत नाही,
आता पुढील भागात नक्की काय काय ट्विट येणार हे पाहणे रंजक असणार आहे.
अजून कोणत्या मालिकांचे प्रोमो बघायचे असतील तर आम्हाला WhatsApp वरती संपर्क करा. 👇
बघा संपूर्ण प्रोमो 👇