Marathi Serial
लग्नानंतर होईलच प्रेम 8 मार्च

लग्ना नंतर होईलच प्रेम, या मालिकेच्या 8 मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत,काव्या नंदिनीला समजावत म्हणते, ताई आपल लग्न वेगवेगळ्या व्यक्ती सोबत झालं आहे, please आपण डिव्होर्स घेऊन मोकळं होऊ या,पण नंदिनी तिला नाही म्हणत म्हणते, मी जिवाला घटस्पोट देणार नाही, जेव्हा संपूर्ण समाज माझ्या विरोधात होता, तेव्हा जिवाने माझ्या डोक्यावर विश्वासाने हात ठेवून मला साथ दिली, त्यामुळे जो पर्यंत स्वतः जिवा माझ्या कडे डिव्होर्स मागत नाही, तो पर्यंत मी डिव्होर्स देणार नाही,नंदिनीचा निर्णय ऐकून सगळेच चकित होतात, आता जिवा नंदिनी कडे स्वतःहून डिव्होर्स मागणार का? येणारा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे.