सोडा वाले पिये पिण्यापेक्षा हे पिऊन वाढवा आपली रोगप्रतिकर शक्ति
उन्हाळा सुरू झाला की जो तो जेवणापेक्षा कोणत्याही सरबतावर ताव मारतात, जेणेकरून आपल्या पोटाला शांत आणि थंड वाटाव पण कोणच ह्या कडे लक्ष देत नाही की असले सोडा वाले पिय पिऊन आपल्या शरीराला फक्त नुकसानच आहे, आणि मोठ्यांचे अनुकरण करत लहान मूल सुद्धा सोडा वाले पिय पिण्याचा कल करतात.
जर त्यांना लहान पणापासूनच नैसर्गिक पिय पिण्याच्या सवयी लागल्या तर त्याचा अधिकच फायदा आहे. त्याच प्रमाणे उन्हाळयात जर का कोकम सरबत वर जास्त भर दिला तर पोटाला गार आणि शरीराला फायदेशीर होईल.
कोकम सरबत पिण्याचे फायदे खालील प्रमाणे 👇
1. कोकम वापर रोजच्या वापरात केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते
2. कोकम सरबत पिल्याने पित्ताचे सर्व त्रास बरे होतात आणि थकवा कमी होतो
3. शरीरात उष्णता वाढली असेल किंवा dehydration त्रास होत असेल तर सतत तहान लागत असेल तर कोकम सरबत पिणे फायदेशीर ठरते
4. कोकम मध्ये व्हिटॅमिन ई असल्यामुळे त्वचा आणि केशांच्या विकारावर खूप फायदा होतो
उन्हाळयात इतर कोणतेही केमिकल उक्त पिय पिण्यापेक्षा फळांचे सरबत पिण्याकडे आधिक भर द्या.
धन्यवाद 🙏
लवंगा बद्दल माहिती वाचण्यासाठी खालील फोटो वर क्लिक करा. 👇