EntertainmentMarathi ActorMarathi ActressMarathi Serial
कमी कालावधीत लोकप्रिय झालेली जोडी

कमी कालावधीत ही जोडी लोकप्रिय झाली आहे हि जोडी आहे स्टार प्रवाह वरील सहकुटुंब सहपरीवार मधील अंजी आणि पश्या, दोघेही एकमेकांच्या विरुद्ध पण याणी दाखवून दिलंय भांडण्यातून प्रेंम होऊ शकत काही स्टेटस लोकांना सोशल मिडीयावर वायर झाली आहे.

