दहा हजार मध्ये फोन शोधताय || Amazon Prime Sales


नमस्कार मित्रांनो, खूप दिवस झाले वाट आपण बघतो ॲमेझॉन सेलची तो 23 आणि 24 जुलैला प्राईम सेल आहे, फक्त प्राईम मेंबरसाठी सेल आहे. प्राईम मेंबर होण्यासाठी आमच्या लिंकवर क्लिक करा तुम्ही एअरटेलचे मेंबर असाल तर तुम्हाला 699 किंवा 399 प्लॅन मध्ये तुम्हाला प्राईम मध्येबरशिप मोफत भेटू शकते
जर तुम्हाला दहा हजार मध्ये फोन घेतात.
1. रेडमी 10 प्राईम नावाचा प्राईम सेल चालू आहे!
6000 MAH ची चीं बॅटरी, 18 वॅटचा चार्जर आहे. आणि याची प्राईज 14999 प्राईम डे हा तुम्हाला 10999 ऑफर डिस्काउंट 1250 तुम्हाला मिळू शकतो 9750
फोन पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा – https://amzn.to/3v6EqPS

दुसरा फोन नारजो फिफ्टी ए प्राईम सेम फीचर आहे 18 वॅटचा चार्जर भेटणार आहे
या फोनची किंमत आहे 13499 आणि हा फोन प्राईम डे दिवशी भेटणार आहे 11499 ऑफर डिस्काउंट 2500 तर तुम्हाला फोन मिळू शकतो 8999
फोन बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा – https://amzn.to/3yZCU31

तिसरा फोन आहे सॅमसंगचा एम 13 यासोबत भेटणार तुम्हाला 6000 एम एच ची बॅटरी 50 मेगापिक्सल कॅमेरा, बारा जीबी रॅम
याची प्राईस आहे, 14999 आणि हा प्राईम डे दिवशी मिळू शकतो 11999 ऑफर डिस्काउंट 2000 त्यानंतर हा फोन मिळू शकतो तुम्हाला दहा हजार मध्ये,
फोन बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा. –

ॲमेझॉन सेल मध्ये असेल नंतर तुम्हाला अतिरिक्त डिस्काउंट पाहिजे, असेल तर तुम्ही ॲमेझॉन आयसी आयसी क्रेडिट कार्ड युज करू शकता
अगदी सोप्या पद्धतीने अप्लाय करू शकतात सर्वप्रथम अप्लाय केल्यानंतर पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाकावा सबमिट केल्यानंतर
- तुम्हाला व्हिडिओ केवायसी येईल त्या केवायसी मध्ये तुम्हाला ओरिजनल पॅन कार्ड दाखवायचे आहे आणि आधार कार्ड दाखवायचे आहे ते झाल्यानंतर
- इन्कम प्रूफ दाखवायचे. जर तुम्ही आयटीआय रिटर्न करत असाल तर तुम्ही आयटीआय रिटर्न फाईल अपलोड करू शकतात सबमिट केल्यानंतर
- दोन ते तीन दिवसानंतर तुम्हाला मेसेज येऊ शकतो आणि पुढच्या एक किंवा दोन आठवड्यामध्ये तुमच्या घरी ॲमेझॉन आयसीआयसी क्रेडिट कार्ड येऊ शकत
अशाच नवीन नवीन माहिती आणि सोप्या माहितीसाठी आम्हाला फॉलो करा