आई कुठे काय करते 07 April Promo

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ह्या मालिकेत पुढील भागात दाखवल की, अनिरुद्ध आणि अरुंधती ईशाला psychologists कडे घेऊन जातात, मॅडम ईशा बरोबर बोलून सगळ्या गोष्टी समजून घेतात, आणि तिला बाहेर थांबायला सांगतात, तेव्हा त्या अनिरुद्ध आणि अरुंधती ला एकट्या मध्ये सांगतात की, तुमच्या अश्या वागण्यामुळे आता प्रकरण खूप हाता बाहेर गेलं आहे, मला माहित आहे तुमचे काही प्रोब्लेम असू शकतात, पण जर का तुम्ही वेळीच सावरलं नाही तर ईशा तुमच्या हातातून कायमची जाईल,हे ऐकून दोघांना सुद्धा धक्का बसतो, मॅडम च बोलणं ऐकून त्यांची शुद्धच हरपते, आणि बाहेर जाऊन दोघेही विचार करतात की आपण ईशा साठी परत एकदा एकत्र यायला पाहिजे,घरातील सर्व जण अभी यश आप्पा कांचन ईशाला खुश करण्यासाठी घरात गाणी लावून नाचत असतात, अनिरुद्ध सुद्धा अरुंधती ला म्हणतो, की आपण परत एकत्र यायला पाहिजे यार,…अरुंधती सुद्धा म्हणते, हो ना यार…हे ऐकून ईशा खूप खुश होते, ते बघून दोंघाच्या ही डोळ्यात पाणी येत,तुम्हाला काय वाटतं मित्रानो पुन्हा एकदा येतील का अनिरुद्ध आणि अरुंधती एकत्र