Marathi Serial
कोण होतीस तू काय झालीस तू आजचा संपूर्ण भाग

कोण होतीस तू, काय झालीस तू, या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत,
गाडीचा भीषण अपघात होतो, आणि त्यात बाळाचे आई वडील मरण पावतात, पण कावेरी मावशी आणि बाळ दोघेही त्या अपघातात वाचतात,
कावेरी त्या बाळाला बाबांच्या घरी घेऊन येते, पण घरात कोणालाच मुलाची बायको माहित नसल्यामुळे, सर्व कावेरीलाच त्याची बायको समजतात, पण यशला मात्र समजत की, ही दादाची बायको नाही,
आता येणारा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, तर आताचा भाग देखील खूपच रंजक आहे,
लवकरच… व्हिडिओ अपलोड होत आहे, त्यामुळे साइट लिंक save करा. आणि थोड्या वेळाने बघू शकता.
धन्यवाद, तुम्हाला या साइट वर दररोज नवनवीन भाग बघायला मिळतील, त्यामुळे दररोज न चुकता साइटला visite करायला विसरून नका.