Marathi Serial
महाएपिसोड लक्ष्मीच्या पावलांनी जबरदस्त प्रोमो

लक्ष्मीच्या पावलांनी, या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत,
साखरपुड्याची अंगठी निवडण्यासाठी चांदेकर आणि काळे कुटुंब सोनारा कडे आलेले असतात, तेव्हा कला देखील तिथे उभी असते, सगळं व्यवस्थित आहे, म्हटल्यावर कला तिथून डोक्यावर ओढणी घेऊन जात असते,
पण अद्वैत नयनाने निडवलेली अंगठी घेऊन काउंटरवर जात असताना दोघांची धडक होते, आणि त्याच वेळेस अद्वैत कडून ती अंगठी कलाच्या बोटात जाते.