Health
श्वास घ्यायला त्रास होत असेल तर ह्या ताईंचा व्हिडिओ बघाच
सध्या महामारीच्या काळात जो तो प्रत्येक जण स्वतःची तब्येत कशी निरोगी राहील ह्या कडे लक्ष देत. पूर्वी कधी आयुर्वेदिक पद्धतीने खाण्याचा लोक विचार पण करत नव्हती. पण आता मात्र सगळी जण यूट्यूब किंवा आयुर्वेदिक पुस्तके वाचून घरच्या घरी त्याच योग्य पालन करताना दिसतात.
त्याच प्रमाणे ह्या ताईंनी सुद्धा आपला स्वतः चा असा अनुभव सांगितला आहे, श्वास देण्यात त्यांना काही अडचणी येत होत्या पण त्यांनी घरच्या घरी हा प्रयोग करून बघितला आणि त्यांना त्याचा चांगला अनुभव देखील आला, आता त्यांची फक्त एकच इच्छा आहे की जर कोणाला जर असा त्रास होत असेल तर त्यांना देखील त्याचा फायदा होवो.
व्हिडिओ खालील प्रमाणे 👇