EntertainmentMarathi Serial
अभिवर झाला मानसिक परिणाम

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय काय करते ह्या मालिकेत पेशंटच्या हलगलरी पणा मुळे आई आणि बाळाचा मृत्यू होतो, पण त्यांचे नातेवाईक सगळा दोष डॉक्टराना देतात आणि त्यांना मारहाण करून त्यांची बदनामी करतात, 21 एप्रिलच्या प्रोमो मध्ये दाखवली की, डॉक्टर वसुधा अभिला फोन करून सांगतात की आजचा paper वाचला का, तर अभी त्यावर नाही उत्तर देतो, डॉक्टर त्याला paper वाचायला सांगतात, तर आभी हॉल मध्ये येऊन paper मागतो आणि वाचतो तर त्याला धक्काच बसतो, अरुंधती अशी सावरणार अभिला ह्या धक्क्यातून हे येत्या भागात बघायला मिळेलच.
बघा नवीन प्रोमो 👇